लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

दिवाळीनंतर मोठा झटका; गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागला  - Marathi News | Big blow after Diwali; Gas cylinders cost Rs 2! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीनंतर मोठा झटका; गॅस सिलिंडर २ रुपयांनी महागला 

वितरकांचे कमिशन 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये होते. या दराऐवजी  आजपासून  50.58 आणि 25.29 रुपये आकारले जातील.  ...

जळगावात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यासह स्वस्त धान्यापासून सामान्य वंचित - Marathi News | General deprivation from cheap grains with the problem of gas cylinders in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यासह स्वस्त धान्यापासून सामान्य वंचित

ऐन सणासुदीत दुहेरी संकट ...

LPG सिलिंडर महागला, पाच महिन्यांत सहाव्यांदा वाढ - Marathi News | lpg cylinder gets more expensive heres how much you pay now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडर महागला, पाच महिन्यांत सहाव्यांदा वाढ

दिवाळीच्या काही दिवसांआधीच अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ...

१४ हजारावर एलपीजीचे नवीन कनेक्शन्स रखडले - Marathi News | 14 thousand LPG New Connections are delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४ हजारावर एलपीजीचे नवीन कनेक्शन्स रखडले

रेशनकार्डची माहिती सादर करणाऱ्या अर्जदारालाच नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश असल्यामुळे राज्यामध्ये १४ हजारावर नवीन एलपीजी कनेक्शन्स रखडले आहेत. ...

बारामती तालुक्यात किराणा दुकानातील अनधिकृत १२५ अधिक सिलेंडर जप्त  - Marathi News | Unauthorized 125 more cylinders seized in kirana shops in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात किराणा दुकानातील अनधिकृत १२५ अधिक सिलेंडर जप्त 

मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती. ...

गरिबांनी पुन्हा चुली पेटवायच्या का? - Marathi News | Gas cylinder rates in the sky | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांनी पुन्हा चुली पेटवायच्या का?

चूलमुक्त घराची संकल्पना व महिलांच्या आरोग्याचे रक्षण अशा हेतूने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला सिलिंडरच्या वाढत्या किमतीने दणका दिला आहे. ...

घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठिय्या - Marathi News | Home stamps for gas cylinders | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घरपोच गॅस सिलिंडरसाठी ठिय्या

देवळी येथील तहसील कार्यालयात मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात संतप्त गॅस सिलिंडर धारकांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. ...

गॅस सिलिंडरचा स्फोट; साहित्य जळून खाक - Marathi News |  Gas Cylinder Blast; grossery burns in house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गॅस सिलिंडरचा स्फोट; साहित्य जळून खाक

मूर्तिजापूर (जि. अकोला) : येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले. ...