लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

Sangli: डिजिटल अरेस्टची भीती घालून सावळजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला ५९ लाखांचा गंडा - Marathi News | Retired teacher in Savalaj cheated of Rs 59 lakhs due to fear of digital arrest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: डिजिटल अरेस्टची भीती घालून सावळजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला ५९ लाखांचा गंडा

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी दाखवली अटकेची भीती ...

LPG Gas Crisis : एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका अजिबात करु नका - Marathi News | LPG Gas Crisis If you get a call for LPG gas, be careful! Fraudsters have come up with a new idea; Don't make this mistake at all | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका करु नका

LPG Crisis : मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला, यानंतर आता इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद केले आहे. यामुळे अनेक देशामध्ये तेलासह गॅसचा तुटवडा पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

भारतात अँड्रॉइड फोन, स्मार्टवॉचवर हॅकिंगचे सावट; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट, तातडीने करा ‘हे’ काम - Marathi News | Threat of hacking on Android phones, smartwatches in India; Central government on high alert, do 'this' immediately | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात अँड्रॉइड फोन, स्मार्टवॉचवर हॅकिंगचे सावट; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट, तातडीने करा ‘हे’ काम

भारतातील लाखो स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्टवॉच वापरणाऱ्या युजर्ससाठी केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. ...

QR कोड खरा की खोटा... पेमेंट करण्यापूर्वीच कसं ओळखायचं? स्कॅमर्सपासून वाचण्याचा सोपा मंत्र - Marathi News | how to check original qr code fake or real qr code qr safety guidelines | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :QR कोड खरा की खोटा... पेमेंट करण्यापूर्वीच कसं ओळखायचं? स्कॅमर्सपासून वाचण्याचा सोपा मंत्र

आजकाल अनेकजण खोटा QR कोड लावून लोकांची मोठी फसवणूक करत आहेत. फसवणुकीपासून वाचवण्यासाठी काही टिप्स नक्की फॉलो करा. ...

ऑनलाइन गेमिंगचा नाद नडला! शेतकरी बापाला मोबदल्यात मिळाले १.७७ कोटी, लेकानं ऑनलाइन गेमिंगमध्ये उडवले अन् मग... - Marathi News | Online gaming is a joke! Farmer father got 1 crore 77 lakh as compensation, son blew it in online gaming | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन गेमिंगचा नाद नडला! शेतकरी बापाला मोबदल्यात मिळाले १.७७ कोटी, लेकानं ऑनलाइन गेमिंगमध्ये उडवले अन् मग...

या प्रकरणाची तक्रार डेहराडून येथील सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. फसवणुकीसाठी वापरलेला मोबाईलही या तरुणाने विकला असल्याचे समोर आले आहे. ...

नागरिकांनो, 'पोलीस डिजिटल अरेस्ट' करत नाहीत! सायबर भामट्यांच्या नव्या जाळ्यापासून राहा सावध  - Marathi News | Citizens, 'Police do not make digital arrests'! Be careful of the new network of cyber crooks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांनो, 'पोलीस डिजिटल अरेस्ट' करत नाहीत! सायबर भामट्यांच्या नव्या जाळ्यापासून राहा सावध 

आभासी अटक आणि त्यानिमित्ताने कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मुंबई पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. ...

धोक्याची घंटा! एक चूक आणि लीक होऊ शकतात ChatGPT वरील तुमच्या पर्सनल गोष्टी, फोटो - Marathi News | chat gpt conversation leak how to prevent | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धोक्याची घंटा! एक चूक आणि लीक होऊ शकतात ChatGPT वरील तुमच्या पर्सनल गोष्टी, फोटो

AI चॅटबॉट ChatGPT चा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेकदा लोक यावर आपल्या पर्सनल गोष्टीही शेअर करतात. ...

एका 'डेटा लिक'ने लाखोंना धोका; सायबर ऑडिट गरजेचे ! सरकारी विभागांनी सतर्क होण्याची गरज - Marathi News | A 'data leak' puts lakhs at risk; Cyber audit needed! Government departments need to be alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका 'डेटा लिक'ने लाखोंना धोका; सायबर ऑडिट गरजेचे ! सरकारी विभागांनी सतर्क होण्याची गरज

Nagpur : 'सबकुछ ऑनलाईन'च्या युगात सरकारी सेवा, कागदपत्रे आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपात साठवला जात आहे. त्यामुळे देशातील डिजिटल पायाभूत सुविधा आणि ऑनलाइन सेवांवरील सायबर धोक्यांचे प्रमाणही वाढले आहे. ...