सर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजीटल आहेत. मात्र, ऑनलाईन नसल्याने वजनात फेरफार करता येते. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. इंडिकेटर वरुनच थेट वजन पावती द्यावी. ...
उन्हाळ्यात हेटवणे सिंचनाच्या पाण्यावर लागवड केलेली शेती परिपक्व होऊन शिवारात कणसंभार झालेली भातपिके काढणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. उन्हाळी भातशेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. ...
राज्यात यंदाच्या २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामातील ३० एप्रिलअखेर एकूण देय असलेल्या रकमेपैकी ९७.४२ टक्क्यांइतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर साखर कारखान्यांनी जमा केली आहे. ...