बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा. ...
टोमॅटो हे फारच नाशवंत फळ असून ते दीर्घकाळ साठवून जतन करण्याची सोय नसल्यामुळे ती लवकर खराब होतात टोमॅटो फळे गर्द हिरव्या अवस्थेत साठवणुकीत चांगल्या प्रकारे राहू शकतात. ...
१६-२३ ऑगस्ट २०२३ दरम्यान गावातून गाजरगवत निर्मूलनाच्या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र हिंगोली यांनी केले आहे. ...
केंद्राच्या शिफारशींचा काटेकोरपणे अवलंब केल्यास द्राक्ष बागायतदारांना निश्चितच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामहरी सोमकुंवर यांनी केले. ...