लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल - Marathi News | After the crime happened, within 16 hours charge sheet filed in the court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १६ तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

गुन्ह्याची तक्रार मिळाल्याच्या तीन तासात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध अवघ्या १६ तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रशंसनीय कामगिरी सीताबर्डी पोलिसांनी बजावली आहे. ...

कोकण पदवीधर निवडणूक : मुल्ला, मोरे यांच्यावर गुन्हे - Marathi News |  Konkan graduate election: Crime against Mullah, More | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण पदवीधर निवडणूक : मुल्ला, मोरे यांच्यावर गुन्हे

येत्या २५ जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पदवीधरांचे प्रतिनिधित्व करूपाहणारे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत... ...

संजय घरत लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव? - Marathi News |  Sanjay Ghar's Bribery Case: Pressure on the Anti-Corruption Bureau | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय घरत लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव?

लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ...

सहा वर्षांच्या मुलीवर बसमध्ये अत्याचार - Marathi News |  A six-year-old girl tortured at the bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा वर्षांच्या मुलीवर बसमध्ये अत्याचार

खासगी बसमधून आई-वडिलांसोबत मुंबईकडे निघालेल्या ६ वर्षांच्या मुलीवर चालत्या बसमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना मालाडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने बेस्ट डेपोमध्ये कार्यरत असलेला चालक सोपान उगले (३२) याला गुरुवारी रात्री उश ...

डॉक्टरला झाडास बांधून पत्नी व मुलीवर बलात्कार - Marathi News |  Bonding the doctor, raping the wife and the girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरला झाडास बांधून पत्नी व मुलीवर बलात्कार

एका डॉक्टरला झाडाला बांधून त्याची पत्नी व १४ वर्षांची मुलगी यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या गया जिल्ह्यात घडला. ...

फसवणूक प्रकरणी महिलेला अटक - Marathi News | The woman arrested in the fraud case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फसवणूक प्रकरणी महिलेला अटक

नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अनेकांना आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून पळ काढला होता. ...

सटाण्यात तीन दरोडेखोरांना अटक - Marathi News | Three robbers arrested in the street | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात तीन दरोडेखोरांना अटक

वाहनांवर तुफान दगडफेक करून तलवारी व गजांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, दोघे फरार आहेत. हा खळबळजनक प्रकार सटाणा -नामपूर रस्त्यावरील कºहे गावाजवळ गुरुवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच् ...

मालमत्तेच्या वादातून मुलाने आई-वडलांना नारळपाण्यातून पाजले विष, वडलांचा मृत्यू, आई अत्यवस्थ - Marathi News | Latur Crime News | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्तेच्या वादातून मुलाने आई-वडलांना नारळपाण्यातून पाजले विष, वडलांचा मृत्यू, आई अत्यवस्थ

लातूर शहरातील मोरे नगर परिसरात मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. ...