कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरणाऱ्या कर्नाटकातील दोन सराईत महिला चोरट्यांना भाविकांनी रंगेहात पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित रूपा रामु बजंत्री (वय २२), रक्षा मनोज गायकवाड (२५, दोघी ...
येथे सध्या मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, ओसाड इमारती वर्दळ नसलेली ठिकाणे व रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बारऐवजी ओपन बारवर तल्लफ भागवली जात आहे. व्यसन तर जडलयं मात्र खर्च परवडत नसल्याने दारुडे व व्यसनाधिनांनी हा ओपन बा ...
मुंबई दर्शनास आलेल्या ३७ वर्षीय इटालियन महिलेवर टुरिस्ट गाइडकडून चालत्या कॅबमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी गाइडने इन्स्टाग्रामवर तिचा पाठलाग करून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. ...
नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ ...