आम्ही आरटीओ कर्मचारी आहोत, तुमच्या रिक्षाची तपासणी करायची आहे, असे सांगत रिक्षाच पळवल्याची घटना पुण्यातीलभोसरी येथे घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात कृष्णा ओव्हाळ (वय २७, रा. काठोडा, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. ...
लक्ष्मीनगरातील सानिका प्रदीप थूगावकर (वय १९) नामक तरुणीला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणारा माथेफिरू रोहित मनोहर हेमनानी (वय २१) याला बजाजनगर पोलिसांनी अखेर अटक केली. ...
दिल्लीच्या बुरारी भागातील संतनगरमधील एकाच कुटुंबातील ११ जणांच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. ...
कऱ्हाड येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ् ...
अंकुश लांडगे यांच्या हत्येतील आरोपीवर पाळत ठेऊन सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे अज्ञातांनी हल्ला चढविला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. ...
आभासी चलनात गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात नेरुळच्या व्यक्तीने ४ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आहे. ...