लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड - Marathi News | Love triangle! One of us had to choose; Husband planned and murdered his wife in Bareilly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड

यूपीच्या बरेली येथे पूर्णागिरी दर्शन करून बुधवारी रात्री सासरहून बाईकवरून घरी जाणाऱ्या डेकोरेशन मालकाने पत्नीची प्लॅनिंग करून हत्या केली ...

२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड - Marathi News | karnataka property worth rs 30 crore found at the house of an ex employee earning rs 15000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड

एका माजी क्लार्कच्या घरी लोकायुक्ताने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली आहे. ...

कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | pune news Don't go anywhere and get frustrated; Ajit Pawar advice to workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाची माहिती अद्यापही स्पष्टपणे समोर आली नाही. रोज नवीन माहिती समोर येत आहे. भांडाभोड झाल्यानंतर पोलिसांनी बुचडेला ताब्यात घेतले. ...

वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..." - Marathi News | saharanpur widow mother absconded with lover carrying money jewelry leaving two minor children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारतील..."

पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेवर घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. ...

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी! - Marathi News | Raid on fake call center in Delhi, 100 crores earned from abroad 'this way'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!

ईडीची चौकशी अजूनही सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, परदेशातून सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ...

पुण्यात शाळेबाहेर मिळतेय ड्रग्जवाली 'चॉकलेट'; विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात - Marathi News | pune news Parents, don't ignore Students are getting addicted to drugs through chocolate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शाळेबाहेर मिळतेय ड्रग्जवाली 'चॉकलेट'; विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात

- शाळांमधील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह आता चौथी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्येही अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, 'चॉकलेट' च्या माध्यमातून अमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ...

माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग... - Marathi News | Mysterious end of former MLA's daughter and ASP Mukesh Pratap Singh's wife Nitesh Singh; Shocking CCTV Footage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...

ती तिच्या मुलावर खूप प्रेम करायची पण सततचा अपमान, मानसिक छळ यामुळे तिच्या सहन करण्यापलीकडे गेले असा आरोप मृत नितेशच्या भावाने केला आहे. ...

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली... - Marathi News | She left her husband and married her nephew, now she has come back to the village and directly challenged her first husband! She said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...

एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. ...