Crime news, Latest Marathi News
![अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद - Marathi News | Actress Huma Qureshi cousin murdered died in a parking dispute | Latest filmy News at Lokmat.com अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद - Marathi News | Actress Huma Qureshi cousin murdered died in a parking dispute | Latest filmy News at Lokmat.com]()
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची दिल्लीत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
![डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक - Marathi News | Digital arrest racket accused arrested from Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक - Marathi News | Digital arrest racket accused arrested from Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com]()
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...
![रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा! - Marathi News | Pranjal Khewalkar in trouble for sexually assaulting women by intoxicating them at a rave party; A cache of obscene photos was found in his mobile! | Latest crime News at Lokmat.com रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा! - Marathi News | Pranjal Khewalkar in trouble for sexually assaulting women by intoxicating them at a rave party; A cache of obscene photos was found in his mobile! | Latest crime News at Lokmat.com]()
पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रांजल खेवलकर याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अश्लील छायाचित्रांचा साठा आढळला असून हा ... ...
![खोटा गुन्हा, १ कोटींची खंडणी अन् नोकरीही खाल्ली; मुंबईत बड्या बँकेच्या महिला कर्मचाऱ्याला अटक - Marathi News | Mumbai Police has arrested female employee for filing a false abusing case against a former colleague | Latest mumbai News at Lokmat.com खोटा गुन्हा, १ कोटींची खंडणी अन् नोकरीही खाल्ली; मुंबईत बड्या बँकेच्या महिला कर्मचाऱ्याला अटक - Marathi News | Mumbai Police has arrested female employee for filing a false abusing case against a former colleague | Latest mumbai News at Lokmat.com]()
माजी सहकाऱ्याविरुद्ध खोटा बलात्काराचा खटला दाखल केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ...
![रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Woman travelling in rickshaw kidnapped, tried to rape in car, case registered against five people | Latest national News at Lokmat.com रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Woman travelling in rickshaw kidnapped, tried to rape in car, case registered against five people | Latest national News at Lokmat.com]()
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील एका गावात महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
![घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास - Marathi News | Burglary in broad daylight in Vasmat; Taking advantage of the fact that no one was home, thieves stole cash along with jewellery | Latest hingoli News at Lokmat.com घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास - Marathi News | Burglary in broad daylight in Vasmat; Taking advantage of the fact that no one was home, thieves stole cash along with jewellery | Latest hingoli News at Lokmat.com]()
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञे व श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला चोरट्यांचा माग काही सापडला नाही ...
![हाती तलवार, चाकू घेऊन फेसबुकवर ‘पोस्ट’ करणाऱ्याचा पोलिसांनी घेतला शोध - Marathi News | Police search for man who posted on Facebook with sword and knife in hand | Latest amravati News at Lokmat.com हाती तलवार, चाकू घेऊन फेसबुकवर ‘पोस्ट’ करणाऱ्याचा पोलिसांनी घेतला शोध - Marathi News | Police search for man who posted on Facebook with sword and knife in hand | Latest amravati News at Lokmat.com]()
शस्त्रे केली जप्त : क्राइम युनिट दोनची कारवाई ...
![कोल्हापुरात कात्यायनी घाटात बँकेच्या कलेक्शन मॅनेजरला लुटले, अनोळखी तिघांवर गुन्हा - Marathi News | Bank collection manager robbed at Katyayani Ghat in Kolhapur crime against three unidentified people | Latest kolhapur News at Lokmat.com कोल्हापुरात कात्यायनी घाटात बँकेच्या कलेक्शन मॅनेजरला लुटले, अनोळखी तिघांवर गुन्हा - Marathi News | Bank collection manager robbed at Katyayani Ghat in Kolhapur crime against three unidentified people | Latest kolhapur News at Lokmat.com]()
दीड लाखांची रोकड लंपास ...