लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

महिला पत्रकाराचा विनयभंग; जामीन झाल्यास ते धमकावू शकतात; दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Female journalist molested They may threaten her if granted bail Court rejects bail application of both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पत्रकाराचा विनयभंग; जामीन झाल्यास ते धमकावू शकतात; दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

या प्रकरणात महिलेला संरक्षण देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला ...

Pune: ईडीकडून कारवाईची भीती; ज्येष्ठ महिलेची तब्बल ३२ लाखांची फसवणूक - Marathi News | Fear of action from ED Senior woman cheated of Rs 32 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ईडीकडून कारवाईची भीती; ज्येष्ठ महिलेची तब्बल ३२ लाखांची फसवणूक

कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले ...

'हायड्रोपोनिक' गांजाचा नवीन प्रकार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होतेय तस्करी ? - Marathi News | Is a new type of 'hydroponic' cannabis being smuggled on online platforms? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'हायड्रोपोनिक' गांजाचा नवीन प्रकार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होतेय तस्करी ?

Gondia : गांजाचे व्यसन लागल्यामुळे तरुणांचे करिअर खराब होते आणि ते गुन्हेगारीकडे वळतात. जिल्ह्यात गांजा बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम वेळोवेळी राबविली जात आहे. ...

८ करोड रुपयांच्या २ किलो हेरॉईन; अंमली पदार्थासह तीन आरोपींना अटक - Marathi News | 2 kg heroin worth Rs 8 crore seized; Three accused arrested along with the drug vasai virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :८ करोड रुपयांच्या २ किलो हेरॉईन; अंमली पदार्थासह तीन आरोपींना अटक

गुरुवारी रात्री वसई पूर्वेकडील फादरवाडी येथे अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. ...

मध्यवस्तीत महिला चालवत होती चक्क भांग गोळ्या तयार करण्याचा कारखाना; पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | A woman was running a factory in the middle of nowhere to make cannabis pills; A sensational case in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यवस्तीत महिला चालवत होती चक्क भांग गोळ्या तयार करण्याचा कारखाना; पुण्यातील खळबळजनक प्रकार

पोलिसांनी यंत्रसाम्रुगी, भांगेच्या गोळ्या तयार करण्याचे साहित्य असा १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला ...

मोबाईल शाॅपीआड गॅस रिफिलिंगचा अवैध धंधा ! तब्बल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal gas refilling business outside mobile shop! Goods worth Rs 4 lakh seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोबाईल शाॅपीआड गॅस रिफिलिंगचा अवैध धंधा ! तब्बल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Amravati : नांदगाव पेठ येथील शासकीय वसाहत गल्ली क्र. १ मधील रोमाना मोबाईल शॉपीमधून गॅस रिफिलिंगच्या साहित्यासह तब्बल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

विदेशी कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने कोटीची फसवणूक; साताऱ्यातील १९ जणांकडून तक्रार, ३९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Crores of fraud with the lure of investment in a foreign company Complaint from 19 people in Satara case registered against 39 people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विदेशी कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने कोटीची फसवणूक; साताऱ्यातील १९ जणांकडून तक्रार, ३९ जणांवर गुन्हा दाखल

सातारा : अमेरिकन कंपनी असल्याचे सांगून त्या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला सरासरी ५ ते १५ टक्के नफा देण्याचे आमिष ... ...

'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली - Marathi News | 'Honey Trap', video threatens to go viral; Gang extorts Rs 1 lakh ransom from businessman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हनी ट्रॅप', व्हिडीओ व्हायरलची धमकी; टोळीने व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी उकळली

चिकन व्यावसायिकावर 'हनी ट्रॅप', टोळीतील मुलीने कॉल करून भेटायला बोलावले, तिघांनी मारहाण करत पैसे लुटले ...