लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क - Marathi News | ISIS style brainwashing of girls; Agra conversion network runs with funds from Lashkar-e-Taiba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क

आग्रा येथे पकडलेल्या धर्मांतर टोळीच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे झाले आहेत. ...

ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर - Marathi News | Teenage girl set on fire by men in Odisha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

७० टक्के भाजलेल्या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.  ...

मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप! - Marathi News | Sexual harassment allegations against many senior officials in Mumbai, Thane, and Pune! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप!

दोन सहायक पोलिस आयुक्तांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक यांच्याकडेही केली. ...

Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण - Marathi News | CRPF jawan kills his police officer Live in Partner in Gujarat surrendered at the police station where he was serving | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'एएसआय' लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण

CRPF killed live in partner: पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केली. हत्या केल्यानंतर सीआरपीएफ जवान महिला ज्या ठिकाणी सेवेत होती त्याच पोलीस ठाण्यात शरण गेला.  ...

ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त - Marathi News | Six people arrested for selling drugs, drug stock worth Rs 54 lakh 46 thousand seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

अमली पदार्थ विक्रीसाठी उल्हासनगर, डोंबिवली, कळवा, मुंब्रा येथे आलेल्या सहाजणांना अटक करण्यात आली. ...

यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली - Marathi News | Got the idea from YouTube; cheated shopkeepers by changing QR code | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली

दुकानदारांचे क्यूआर कोड बदलून स्वत:च्या बँक खात्यात वळवणाऱ्या सुरक्षारक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. ...

नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Young woman raped under the pretext of a job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले अन्.. ...

डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा - Marathi News | First conviction in the country for digital arrest; 9 people sentenced to life imprisonment in West Bengal, 7 years in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा

‘डिजिटल अटक’च्या गुन्ह्यांमध्ये देशातील पहिल्यांदाच शिक्षा झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या शिक्षा झाल्या. ...