लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या - Marathi News | Husband Sompal kills pregnant wife Suman in Bareilly, Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या

सोमपालने सूमनला घरात नेले आणि तिथे दांडक्याने मारहाण केली. गावकरी, शेजारी जमले मात्र कुणीही सूमनला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ...

प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ! - Marathi News | Pranjal Khewalkar's laptop contains a party of many women and subsequent objectionable videos! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!

ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

आता बोगस शालार्थ आयडी लाभार्थी शिक्षकांवर हंटर, नागपुरातील तीन शिक्षक गजाआड - Marathi News | Now the hunt is on for bogus Shalarth ID beneficiary teachers, three teachers in Nagpur arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता बोगस शालार्थ आयडी लाभार्थी शिक्षकांवर हंटर, नागपुरातील तीन शिक्षक गजाआड

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अधिकारी व संस्थाचालकांनंतर आता पोलीस यंत्रणेच्या टार्गेटवर थेट लाभार्थी शिक्षक आले आहेत. ...

'राधे-राधे' म्हटले म्हणून नर्सरीच्या मुलीला बेदम मारहाण, तोंडाला चिकटटेप लावली! - Marathi News | Chhattisgarh school principal arrested for hitting, taping nursery student’s outh over Radhe Radhe greeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राधे-राधे' म्हटले म्हणून नर्सरीच्या मुलीला बेदम मारहाण, तोंडाला चिकटटेप लावली!

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे ...

उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल... - Marathi News | A minister in Uttar Pradesh sent his own secretary to jail, after reading the reason you will say... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असीम अरुण यांनी आपल्याच सचिवाची रवानगी तुरुंगात केल्याची घटना समोर आली आहे. ...

Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले - Marathi News | Nashik Crime: Horrible! Wife was drugged and filmed naked, forced to dance in a dance bar for two years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून काढले नग्नावस्थेत व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

Nashik Crime Latest news: गुंगीचे औषध देऊन पतीने महिलेचे नग्नावस्थेतील व्हिडीओ बनवले. त्यानंतर डान्सबारमध्ये नाचली नाही, तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी पतीच्या मित्राने दिली. ...

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश - Marathi News | SIT to investigate Mahadev Munde murder case; CM Fadnavis orders after meeting family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

Mahadev Munde Case SIT News: बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपासासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. मयत मुंडे यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी यासंदर्भातील आदेश दिले.  ...

भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश - Marathi News | Horrible! Two sons of AIIMS nurse break into house and burn alive, mother cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश

एका भयंकर घटनेने बिहारची राजधानी पाटणा हादरली. पाटणामध्ये असलेल्या एम्स रुग्णालयातील नर्सच्या दोन मुलांना गुंडांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.  ...