लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक! - Marathi News | Arms supplier Salim Pistol arrested in Nepal for smuggling weapons into India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!

Salim Pistol Arrested: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेपाळमध्ये संयुक्त कारवाई करत देशातील सर्वात मोठा बेकायदेशीर शस्त्र पुरवठादार शेख सलीम उर्फ सलीम पिस्तूल याला अटक केली आहे. ...

लातूर हादरले! आईचा खून करून उसाच्या शेतात पुरला मृतदेह; नंतर मुलानेही संपवलं जीवन - Marathi News | Latur shocked! Mother murdered and buried in sugarcane field; Later son also ends his life | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरले! आईचा खून करून उसाच्या शेतात पुरला मृतदेह; नंतर मुलानेही संपवलं जीवन

शेती विक्रीच्या वादातून कुटुंबाची शोकांतिका; माय-लेकावर एकत्र अंत्यसंस्कार ...

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली - Marathi News | Husband escapes after killing wife and two daughters; Delhi was shaken by the triple murders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली

दिल्लीतील करावल नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रदीप नावाच्या एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. ...

लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी - Marathi News | In Bihar, the wife broke husband's hands and ran away with her chachu who is 10 years younger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

ज्या भाच्यासोबत ती पळून गेली तो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या प्रकाराबाबत पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक - Marathi News | Former female bank employee arrested for false rape complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक

चारकोप पोलिसांनी केली कारवाई : १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी    ...

"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्... - Marathi News | "No matter how many times I explained to her, she still kept talking to other guys"; this is how the angry boyfriend vented his anger and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...

Crime UP : मंजय कुमार नामक तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून मंजयची गर्लफ्रेंड गावातील दुसऱ्या तरुणासोबत बोलत होती. ...

Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष - Marathi News | Nashik: Husband and wife end their lives by jumping in front of an express train, after 11 years of marriage... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष

Nashik Husband wife Crime: नाशिकमध्ये पती-पत्नीने एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. ...

केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला - Marathi News | Cage police's film style action; Gutkha worth 74 lakhs seized after chasing truck | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला

पोलिसांनी ट्रक पकडला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...