लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Ashok Kharat : अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल - Marathi News | Ashok Kharat's pistol license revoked; 21 cartridges found at farmhouse, 8 cases registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तुल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. ...

'लॉकडाऊन'ची अफवा पसरवणं पडलं महागात; मुंब्र्यातील 'त्या' तरुणाला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा! - Marathi News | Spreading the 'lockdown' rumor cost us dearly; The police taught 'that' youth from Mumbra a good lesson! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'लॉकडाऊन'ची अफवा पसरवणं पडलं महागात; मुंब्र्यातील 'त्या' तरुणाला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा!

ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका तरुणाला लॉकडाऊनची खोटी अफवा पसरवणे चांगलेच महागात पडले आहे. ...

चार वर्षांचा संसार आणि चिमुकलं बाळ... तरीही प्रियकरासोबत पळाली!'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर'चा थरार! - Marathi News | Four years of marriage and a small child... Still, she ran away with her lover! The thrill of an 'extra-marital affair'! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार वर्षांचा संसार आणि चिमुकलं बाळ... तरीही प्रियकरासोबत पळाली!'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर'चा थरार!

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका प्रियकराने विवाहित प्रेयसीला तिच्या पतीसमोरून पळवून नेले. पत्नीने दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली आहे. ...

फ्लॅट, गोडाऊनच्या नावाखाली महिलेला ६० लाखांचा गंडा; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या भावावर गुन्हा - Marathi News | Woman duped of Rs 60 lakhs in the name of flat, sweet shop; Case filed against NCP corporator's brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅट, गोडाऊनच्या नावाखाली महिलेला ६० लाखांचा गंडा; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या भावावर गुन्हा

२०१६ मध्ये झालेल्या व्यवहाराचे २०२६ पर्यंत तब्बल १० वर्षांचा कालावधी उलटूनही आरोपीने मालमत्तेचे खरेदीखत करून दिले नाही ...

खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित - Marathi News | fraud ashok kharat bank account sealed assets worth 1500 crore under scrutiny investigation focused on finding source of funds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित

विशेष तपास पथकाने खरात व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागा, वाहने अशा सर्व मालमत्तेची माहिती मागवली आहे. ...

प्रियकराने केली केसांची स्तुती; प्रेयसीने थेट मैत्रिणीचे केस कापले, व्हिडिओही काढला - Marathi News | boyfriend praised her hair girlfriend directly cut her friend hair also made a video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराने केली केसांची स्तुती; प्रेयसीने थेट मैत्रिणीचे केस कापले, व्हिडिओही काढला

काही काळापूर्वी पीडितेची ओळख आरोपी व तिच्या मित्राशी झाली होती. ...

​पोलीस प्रियकराच्या मदतीने कॉन्स्टेबल मुलीनेच केली पित्याची हत्या; ​३ वर्षांनी घटना उघड - Marathi News | In Chandrapur, Police constable daughter kills father with help of boyfriend; Incident revealed after 3 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :​पोलीस प्रियकराच्या मदतीने कॉन्स्टेबल मुलीनेच केली पित्याची हत्या; ​३ वर्षांनी घटना उघड

विधी संघर्षग्रस्त बालकांसह चौघांना अटक, या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत. या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला. ...

Mumbai Shocking: प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai: 20-Year-Old Woman Hair Chopped Off by Friends in Versova Over Suspected Affair; Case Filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Versova Crime News: मुंबईतील वर्सोवा परिसरात एका २० वर्षीय तरुणीचे केस कापून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...