एटीएस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या नव्या एफआयआरमध्येही या चौघांची नावे आहेत. आझमगड, मऊ, गोंडा आणि जौनपूर येथील इतर अनेक आरोपींचाही या प्रकरणात सहभाग आहे. ...
छांगुरचे स्विस बँकेतही खाते आहे. या खात्यातून परदेशी निधीही दिला जात होता. परदेशातून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून तो विशेषतः उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमावर्ती भागात धर्मांतराचे नेटवर्क चालवत होता. ...
या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाइल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली. ...