लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Virat Kohli: पाकिस्तानच्या अपंग मुलीला भेटला विराट कोहली; व्हिडिओने चाहत्यांची मनं जिंकली - Marathi News | Virat Kohli meets specially-abled Pakistani fan girl video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या अपंग मुलीला भेटला विराट कोहली; व्हिडिओने चाहत्यांची मनं जिंकली

आशिया चषक 2022 च्या स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. ...

Mohammed Shami: 'तो मुलीला अतिशय वाईट वागणूक द्यायचा', हसीन जहाँचा मोहम्मद शमीवर गंभीर आरोप - Marathi News | Mohammed Shami: 'He used to treat our daughter very badly' Hasin Jahan's serious allegations against Mohammed Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो मुलीला अतिशय वाईट वागणूक द्यायचा', हसीन जहाँचा मोहम्मद शमीवर गंभीर आरोप

Mohammed Shami: भारतीय क्रिकेटवटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने पुन्हा एकदा त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

दुखापत, शस्त्रक्रिया आणि नंतर कोरोना; 9 महिन्यांनंतर राहुलचे पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | Injury, surgery and then corona; KL Rahul's return after 9 months, got a big responsibility in Asia cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापत, शस्त्रक्रिया आणि नंतर कोरोना; 9 महिन्यांनंतर राहुलचे पुनरागमन, मिळाली मोठी जबाबदारी

गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर 2021 रोही न्यूझीलंडविरोधात राहुलने अखेरचा सामना खेळला होता. ...

भारतामध्येच नाही तर अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझ; VIDEO पाहून चक्रावून जाल... - Marathi News | Rohit Sharma's craze in America; fans gathered to cheered up him in ground; see VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतामध्येच नाही तर अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझ; VIDEO पाहून चक्रावून जाल...

रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. भारतासह क्रिकेट माहित नसलेल्या अमेरिकेतही त्याचे प्रचंड चाहते आहेत. ...

माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हृदयविकाराने निधन - Marathi News | Former Test player Sadanand Mohol passed away due to heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी कसोटीपटू सदानंद मोहोळ यांचे हृदयविकाराने निधन

हृदयविकाराच्या धक्क्याने निधन... ...

सांगा, महिलांना समान वेतन का नाही? पुरुषांपेक्षा महिलांना कमी वेतन का मिळतं? - Marathi News | New Zealand cricket equal pay for men and women :gender pay gap and equal pay for work of equal value, worldwide problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सांगा, महिलांना समान वेतन का नाही? पुरुषांपेक्षा महिलांना कमी वेतन का मिळतं?

न्यूझीलंड क्रिकेट आणि अमेरिकन फुटबॉल संघटनेनं महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी ‘इक्वल पे’ची घोषणा केली, खेळाच्या जगानं आर्थिक दरी पुसायचा प्रयत्न तरी सुरू केला आहे. ...

Virat Kohli: ‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी - Marathi News | Virat Kohli: Robin Uthappa slams critics over Virat Kohli's bad performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्याच्या खेळीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, CSkचा स्टार खेळाडू विराटच्या पाठिशी

Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या सर्वात खराब फेजमधून जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची ढिसाळ कामगिरी चर्चेचा विषय बनली आहे. ...

India vs West Indies: ‘बजेट नाही का?’, प्रसिद्धची जर्सी घालून हुड्डा मैदानात उतरला; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी... - Marathi News | India vs West Indies: deepak Hooda entered on the field wearing jersey of prasiddh krishna | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘बजेट नाही का?’, प्रसिद्धची जर्सी घालून हुड्डा मैदानात उतरला; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी...

India vs West Indies: रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक हुड्डा, प्रसिद्ध कृष्णाची जर्सी घालून मैदानात उतरला. ...