लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

संजय राऊतांना मोठा दणका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी - Marathi News | Sewree court issues bailable arrest warrant for Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना मोठा दणका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ...

मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड - Marathi News | MLA court sentences Raj Babbar to 2 years imprisonment and fined | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! राज बब्बर यांना एमएलए न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड

Raj Babbar : राज बब्बर यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.  ...

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई - Marathi News | Duo arrested who threatening to kill to Abu Azmi, Mumbai police action in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई

Abu Azmi : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता. ...

परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश - Marathi News | High Court orders government to submit report on work in Parashuram Ghat by Thursday | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटातील कामासंदर्भात उच्च न्यायालयाचे ताशेरे, गुरुवारपर्यंत अहवाल देण्याचे सरकारला आदेश

न्यायालयाने रखडलेल्या कामाबाबत राज्य सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले ...

Bacchu adu : बच्चू कडू यांना २० हजारांचा दंड - Marathi News | Bachchu Kadu fined Rs 20,000 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Bacchu adu : बच्चू कडू यांना २० हजारांचा दंड

आ. बच्चू कडू यांनी तापी नदीच्या मुद्यावरून मटकी फोडो आंदोलन केले होते. ...

'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच - Marathi News | accused who shot and killed the police sub-inspector have been sentenced to life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच

Amravati PSI shot dead in Malkapur : ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. ...

शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातून तीन आरोपी पसार; उमरी येथील घटना, पोलिसांची शोधमोहीम सुरू - Marathi News | Three accused ran away after judge says decision, incident in Umari court, Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातून तीन आरोपी पसार; उमरी येथील घटना, पोलिसांची शोधमोहीम सुरू

मारहाण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्याचे समजताच आरोपींनी उमरी न्यायालयातून पलायन केले. ...

हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करा, ‘एनआयए’ला न्यायालयाकडून अखेरची संधी - Marathi News | Submit affidavit on Honey Babu's bail application, last chance to NIA from court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करा, ‘एनआयए’ला न्यायालयाकडून अखेरची संधी

एनआयएने ८ जूनला दुसऱ्या एका खंडपीठाला हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करू, असे आश्वासन दिले होते. ...