लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र! - Marathi News | CM letter from woman accusing Rahul Shewale of sexual exploitation; The rahul shewale's wife said, this is a conspiracy! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल शेवाळेंवर शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेचं CM पत्र; पत्नी म्हणाली, हे तर षड्यंत्र!

Rahul Shewale : खासदार शेवाळे यांच्या पत्नीने आपल्या पतीची पाठराखण करत महिलेने केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर देत खंडण केले आहे. प्रसिद्धी पत्रक काढत त्यांनी माहिती दिली आहे. ...

मेधा सोमय्यांच्या मानहानी दाव्याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | shiv sena mp sanjay raut ordered to appear in court in medha somaiya defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा सोमय्यांच्या मानहानी दाव्याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संजय राऊत यांनी तथ्यहीन आरोप केल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर मानहानी दावा दाखल केला आहे. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Sexual assault on minor girl, accused gets life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

बार्शीटाकळी येथील घटना: विविध कलमांनुसार न्यायालयाने ठोठावली शिक्षा ...

Delhi High Court: अविवाहित महिलेला अबॉर्शनची परवानगी देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार; सांगितलं असं कारण - Marathi News | Delhi High Court's refusal to allow an unmarried woman to have an abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविवाहित महिलेला अबॉर्शनची परवानगी देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार; सांगितलं असं कारण

संबंधित याचिकाकर्ता महिला 25 वर्षांची असून दोन दिवसांनंतर, म्हणजेच 18 जुलै रोजी तिच्या गर्भधारणेला 24 आठवडे पूर्ण होत आहेत. ...

बायकोनं मंगळसूत्र न घालणं नवऱ्याचा मानसिक छळ? घटस्फोटासाठी सबळ कारण? - Marathi News | Removal Of Mangal sutra By Wife is Mental Cruelty according to Court : Wife not wearing mangal sutra mental torture of husband? Strong grounds for divorce? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकोनं मंगळसूत्र न घालणं नवऱ्याचा मानसिक छळ? घटस्फोटासाठी सबळ कारण?

Removal Of Mangal sutra By Wife is Mental Cruelty according to Court : मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानंतर समाजमाध्यमात अनेक मतमतांतर दिसत आहेत, चर्चा आहे स्वातंत्र्य आणि मानसिक छळाची? ...

Crime, साठ हजारांची लाच घेणाऱ्या सेवानिवृत्त तलाठ्याला पाच वर्षांची कैद - Marathi News | Crime, five years imprisonment for retired Talatha who took bribe of sixty thousand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Crime, साठ हजारांची लाच घेणाऱ्या सेवानिवृत्त तलाठ्याला पाच वर्षांची कैद

विजापुरे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी पाच वर्षांचा सश्रम कारावास व चार हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

खासदारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा - Marathi News | Case against woman who accused MP of rape case magistrate court to police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

मॅजिस्ट्रेट कोर्टाचे साकीनाका पोलिसांना आदेश ...

डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीमवर बंदी का?, भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | DJ Dolby sound system why banned maharashtra explain the role Court directs state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीमवर बंदी का?, भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

राज्यभरात डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टीमवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर न्यायालयानं उपस्थित केले प्रश्नचिन्ह. ...