लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सांगली: निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या, लाचप्रकरणी झाली होती सक्तमजुरी - Marathi News | A retired policeman committed suicide by jumping into the river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या, लाचप्रकरणी झाली होती सक्तमजुरी

लाच प्रकरणात न्यायालयाने कांबळे यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यामुळे ते निराश होते. ...

बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अबू सालेमचा जबाब नोंदवला, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला - Marathi News | Abu Salem's statement recorded in special CBI court in fake passport case, next hearing on August 4 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट पासपोर्ट प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अबू सालेमचा जबाब नोंदवला, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला

Abu Salem : सालेमला कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले. ...

शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांची शिक्षा कायम - Marathi News | Teacher gang-raped; Sentence of five accused upheld for 20 years of rigorous imprisonment and other punishments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांची शिक्षा कायम

उच्च न्यायालयाचा निर्णय : २० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ...

'मोफा' प्रकरणात डीएसकेंना जामीन मंजूर - Marathi News | DSK granted bail in Mofa case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोफा' प्रकरणात डीएसकेंना जामीन मंजूर

मुख्य गुन्हयामध्ये दीपक सखाराम कुलकर्णी यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल ...

पंतप्रधानांचा अवमान, काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा; कृष्णा खोपडेंची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Krishna Khopde files petition to HC against congress leaders for making offensive statements against PM narendra modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांचा अवमान, काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा; कृष्णा खोपडेंची उच्च न्यायालयात याचिका

या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. ...

लहानगा पुतण्या, वाहिनीसह चुलतीची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the accused who brutally killed his cousin along with his nephew, bhabhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लहानगा पुतण्या, वाहिनीसह चुलतीची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Tripple Murder Case in Nashik : तिहेरी हत्याकांडाने हादरले होते नाशिक ...

कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या आधारे निवृत्ती लाभात वाटा मागणे अयोग्य : उच्च न्यायालय - Marathi News | Claiming share of pension benefits based on Domestic Violence Act invalid: High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या आधारे निवृत्ती लाभात वाटा मागणे अयोग्य : उच्च न्यायालय

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु, या मुद्द्यावर कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाऊ शकत नाही. त्यासाठी योग्य मंचामध्ये योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेणे गरजेचे आहे, याकडेही न्यायालयाने आवर्जून लक्ष वेधले. ...

इलॉन मस्क यांना न्यायालयाचा झटका; ऑक्टोबरमध्ये खटल्याला सामोरे जावे लागणार!, वाचा काय आहे प्रकरण? - Marathi News | Elon Musk loses court battle against Twitter, as judge sets date for major trial | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क यांना न्यायालयाचा झटका; ऑक्टोबरमध्ये खटल्याला सामोरे जावे लागणार!, वाचा काय आहे प्रकरण?

Elon Musk : मंगळवारी न्यायालयाने इलॉन मस्क यांना मोठा झटका दिला आहे. खरंतर इलॉन मस्क यांची मागणी फेटाळत न्यायालयाने या खटल्याची सुनावणी या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ...