Crime News: नर्सरीचे शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव येथील दिलीप काशीनाथ कोंटागळे (६१) यास दोषी ठरवून दंडासह पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
Nagpur News राष्ट्रीय न्यायिक आकडेवारीनुसार राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालये आणि इतर कनिष्ठ न्यायालयांत सध्या ४९ लाख ३४ हजार ९६६ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...
Crime News: जुन्या वादातून घरासमोर उभ्या असलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. या गुन्ह्यातील आरोपीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. ...
Crime News: एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव रचून लग्नाचे आमीष दाखवत वेळोवेळी वर्षभर शारिरिक अत्याचार केल्याची घटना सहा वर्षांपुर्वी दिंडोरी तालुक्यात घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता. ...
Court News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपी अशोक पांडुरंग फलके, रा. सोनेगाव (आबाजी), ता. देवळी यास दंडासह सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...