लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली - Marathi News | This is an act of cruelty, the petition for cockfighting is rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ही क्रूरतापूर्ण कृती', कोंबडा झुंजीसाठीची याचिका कोर्टाने फेटाळली

पायांना धारदार ब्लेड बांधलेल्या कोंबड्यांमध्ये झुंज घडवून आणणे, ही क्रूरतापूर्ण कृती आहे. ...

आजचा अग्रलेख - आता ‘न्याय’ पाहता येईल थेट प्रक्षेपणातून - Marathi News | Today's Headline - Now 'Naya' can be watched via live broadcast in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजचा अग्रलेख - आता ‘न्याय’ पाहता येईल थेट प्रक्षेपणातून

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी चार वर्षांपूर्वीच्या एका याचिकेचे स्मरण करून देणाऱ्या पत्राद्वारे सरन्यायाधीश लळीत यांच्याकडे ही मागणी केली होती. ...

सहा जिल्ह्यांतील वकील ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार - Marathi News | Advocates of six districts will remain detached from court work on October 7 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहा जिल्ह्यांतील वकील ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार

‘सर्किट बेंच’साठीचा लढा तीव्र करणार : कोल्हापुरात खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत निर्धार ...

‘लम्पी’बाबत दुर्लक्ष, राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका - Marathi News | Neglected about Lumpi, Raju Shetty filed a Public Interest Litigation in Bombay High Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लम्पी’बाबत दुर्लक्ष, राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका

जनावरांच्या बाजारावर बंदी घातली असली तरी सरकारने उपचाराच्या दृष्टीने कुठलेही विशिष्ठ निर्णय घेतलेले नाहीत. ...

राज्यात कोंबडा झुंजी अधिकृत करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The High Court rejected the demand to legalize cockfight in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात कोंबडा झुंजी अधिकृत करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

शेतकऱ्याची जनहित याचिका खारीज ...

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून पाटील यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Sameer Patil's acquittal by Additional District and Sessions Court | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून पाटील यांची निर्दोष मुक्तता

उरण तालुक्यातील दास्तान फाटा ते दिघोडे येथील वेश्वी ( दादरपाडा) बस स्टॉप जवळील एमआयडीसीच्या पाईप लाईनला अज्ञात ट्रेलर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. ...

नारायण राणेंना न्यायालयाचा दणका; बंगल्यातील अवैध बांधकाम पाडणार - Marathi News | Court slaps Narayan Rane; The illegal construction in the bungalow will be demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना न्यायालयाचा दणका; बंगल्यातील अवैध बांधकाम पाडणार

दोन आठवड्यांत कारवाई करण्याचे महापालिकेला निर्देश ...

अपहरण करून पुतणीवर वर्षभर अत्याचार; नराधमास २० वर्षांचा कारावास - Marathi News | uncle sentenced 20 years of imprisonment for kidnapping Nephew and sexually abused her for a year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अपहरण करून पुतणीवर वर्षभर अत्याचार; नराधमास २० वर्षांचा कारावास

पुतणीचे अपहरण करून वासनांध काकाने केला वर्षभर अत्याचार ...