न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. ४५ वर्षीय तांत्रिकाला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. हे अंधश्रद्धेचे विचित्र प्रकरण असून आरोपीला कोणताही दिलासा देणे योग्य नाही, असे न्या. रेवती मोहिते ...
भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने न्या. राहुल रोकडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र, शुक्रवारी भुजबळ न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने वॉरंट रद्द केले. ...
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता म्हणाले की, आरोपी दारूच्या नशेत असला किंवा अन्य कोणत्याही नशेत असला तरीही त्याने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळाचा दोषी मानला जाईल. ...
बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता. ...