अकोला : यावर्षी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याचे तज्ज्ञ व्यापाऱ्यांचे मत आहे ,आजमितीस देशात दोन कोटी २५ लाख गाठी कापसाची खरेदी झाली पंरतु अपेक्षीत दर मिळत नसल्याने ४० टक्के कापूस अद्याप शेतकºयांकडेच आहे. ...
कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरताना दिसत आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५४९० रुपये वरचा दर मिळाला. कापसाच्या भावात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता. ...
शहरातील तलावफैल, गवळीपुरा परिसरात असलेल्या गणेश कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. येथील कापूस व गठाणींनी पेट घेतला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिनिंगमधील आग धगधगत होती. ...