कोरोनाचा प्रसार थांबत नसल्याने व भविष्यात कोरोनासोबत जीवन जगण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने नौदलाच्या गोदीत जाण्यायेण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबईतील नौदल डॉकयार्ड तर्फे एक अतिनील स्वच्छता बे (अल्ट्रा व्हायलेट सँनिटायझर बे) तयार करण्यात ...
अमरावती शहरातील चार कोरोनाबाधित मायलेकींची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने या चारही जणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर जळगाव आर्वी येथील एका आदिवासी महिलेचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने धामणगाव तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. ...
श्रमिक रेल्वे गाडीमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएसएफचा जवान कोविड पॉझिटिव्ह आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. अजनी क्वॉर्टरमध्ये हा कर्मचारी राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, काही रेल्वे कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. भगवाननगर येथ ...