अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस च ...
गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशास ...
गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी ...
कंटेन्मेंट झोन १४ दिवस राहत असल्याने ३०० मीटरच्या परिसराकरिता बांबुचे कठडे, टिनपत्रे लावण्यासाठी साधारणत: २५ हजार रुपये खर्च येतो. मजुरीकरिता ९ हजार आणि मंडप उभारणीचा साधारणत: १५ हजार रुपये असा जवळपास ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे शहरातील काही ...
गुरुवारी दगावलेली ५८ वर्षीय महिला पुसद शहरातील रहिवासी होती. पॉझिटिव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये २७ पुरुष आणि १९ महिला आहेत. सर्वाधिक दहा रुग्ण नेर तालुक्यात आढळले. त्या खालोखाल आठ रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. त्यात लोखंडीपूल येथील एक पुरुष, तेलीपुरातील दोन ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली. ...
CoronaVirus News & Latest Updates : या औषधाचा वापर कोविड १९ ची सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर केला जातो. या औषधाच्या स्वरूपात कमी गोळ्यामध्ये पूर्ण डोस उपलब्ध होणार आहे. ...