वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
एसटीचे कर्मचारी आणि अधिकारी अशा पाच हजार जणांना एसटी महामंडळाने महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. ...
CoronaVirus Positive News : एकीकडे देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनाविरोधातील लढाईत देशाला तीन आघाड्यांवर मोठे यश मिळाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ...