संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बाजारपेठा, एसटीस्थानक, पर्यटन स्थळ, चौपाट्यांवर विशेष लक्ष, गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा आता २३ हजारांवर पोहोचला आहे. ...