संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आजच्या स्थिीतीत आता खालसा सेवा दलने शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस रूग्णालय आणि मनोहर म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेले गरजू तसेच शहरातील सुमारे १५ खासगी रूग्णालयांतील रूग्णांच्या भोजनाची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आता खालसा सेवा दलला स ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, बांधकाम सर्व बंद पडल्याने बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर, कामगार आपल्या राज्यात व गावाकडे परतत आहे. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणा ...
जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने ...
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हे ...
तीन दिवसांपूर्वी बुलडाणा येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान हा मृत व्यक्ती १८ मार्च रोजी दारव्हा येथे आला होता. त्यावेळी दिग्रस येथील काही जण त्याच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे प्रशासनाने दिग्रसच्या मोतीनगर परिस ...
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ...
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ...