लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
यवतमाळात ८ दिवसाच्या लॉकडाऊनचे सावट; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत,चार तालुके हॉटस्पॉट - Marathi News | 8-day lockdown in Yavatmal; Clear indication of Collector, four taluka hotspots | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ८ दिवसाच्या लॉकडाऊनचे सावट; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत,चार तालुके हॉटस्पॉट

गेल्या वर्षभरात मंगळवारी सर्वाधिक ५११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. ...

  कोरोना ब्लास्ट..! यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात ५११ पाॅझिटिव्ह, दोघांचा मृत्यू - Marathi News | Corona Blast ..! In Yavatmal district, 511 positive, two died in a day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :  कोरोना ब्लास्ट..! यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात ५११ पाॅझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

कोरोना संसर्गाने जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू केला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ५११ एवढ्या प्रचंड प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. ...

Corona Vaccination: दुसऱ्या डोसनंतर वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोना - Marathi News | medical student corona positive after the second dose of Corona Vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: दुसऱ्या डोसनंतर वैद्यकीय विद्यार्थ्याला कोरोना

Corona Vaccination: पालिकेच्या सायन रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळले आहे. विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस २२ जानेवारीला तर दुसरा डोस १९ फेब्रुवारीला घेतला. ...

Corona Vaccination: सलग दुसऱ्या दिवशीही गर्दी, गोंधळ अन् विलंब ‘जैसे थे’  - Marathi News | For the second day in a row, crowds, chaos and delays in corona Vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: सलग दुसऱ्या दिवशीही गर्दी, गोंधळ अन् विलंब ‘जैसे थे’ 

corona Vaccination: दुसरा टप्पा; लस घेण्यासाठी केंद्रांवर ज्येष्ठांच्या रांगा, काेराेना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन ...

Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस - Marathi News | Corona Vaccination of 33,044 beneficiaries in a day in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस

Corona vaccine : ५,८२२ आऱोग्य कर्मचारी व ४,५८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर ६,५०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. ...

Corona Vaccine: कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे केवळ 44 लाख डोस उपलब्ध - Marathi News | only 44 lakhs doses of Covishield, covaccin available | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे केवळ 44 लाख डोस उपलब्ध

राज्याला लसीच्या साठ्याची वाढती गरज : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत ...

Video: "आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे"; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी - Marathi News | congress leader sanjay nirupam tweets video of bkc vaccination center crowded and criticizes thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे"; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेत्यानं आरोग्य यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  ...

कोरोनामुळे अंगारकीनिमित्त श्री गणेश मंदिरात प्रवेश बंद; भक्तांनी घेतले बाहेरून दर्शन - Marathi News | Shri Ganesh temple closed due to corona; Devotees took darshan from outside | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनामुळे अंगारकीनिमित्त श्री गणेश मंदिरात प्रवेश बंद; भक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

मंदिर प्रशासनाला भक्तांच्या काळजीसाठी निर्णय घेत मंगळवारी पहाटेपासून पूर्ण दिवसभर दर्शन बंद ठेवले होते. ...