शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस

महाराष्ट्र : Corona Vaccine: कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे केवळ 44 लाख डोस उपलब्ध

मुंबई : Video: आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी

कल्याण डोंबिवली : कोरोनामुळे अंगारकीनिमित्त श्री गणेश मंदिरात प्रवेश बंद; भक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

नागपूर : कोरोना लस झाली म्हातारपणाची काठी; ज्येष्ठांमध्ये उत्साह

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात उत्साह, मात्र अडचणींचाही खोडा

महाराष्ट्र : Corona Virus: राज्यात दहा दिवसांत आढळले तब्बल 30 हजार काेराेनाबाधित

मुंबई : 50 टक्के क्षमतेने मंगलकार्य चालवायला परवानगी द्या, अन्यथा..., मुंबई कॅटरर्स संघटनेचा इशारा

मुंबई : Sharad Pawar Covid Vaccine : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींपाठोपाठ शरद पवारांनीही टोचून घेतली कोरोनाची लस

यवतमाळ : CoronaVirus : केंद्रीय पथकाची यवतमाळातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट, सुपर स्पेशालिटीमधील व्यवस्थेची पाहणी