शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 4:48 AM

Corona vaccine : ५,८२२ आऱोग्य कर्मचारी व ४,५८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर ६,५०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी पार पडलेल्या ५९४ व्या लसीकरण सत्रात एकूण ३३,०४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २६,५२२ जणांना पहिला तर ६,५२२ जणांना दुसरा डाेस देण्यात आला.

५,८२२ आऱोग्य कर्मचारी व ४,५८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर ६,५०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. ४५ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३,८१२ लाभार्थ्यांना पहिला डाेस देण्यात आला. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील १२,२९९ जणांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ३१,९६४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर १,०८० जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७७२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून आतापर्यंत एकूण १२,६६,१०८ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली.

लसीचा दुसरा डोस घेण्यात आघाडीवर असलेले जिल्हेमुंबई - २३ हजार ८४०ठाणे - १७ हजार ६४१पुणे - १३ हजार ८०५

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणजिल्हा    ४५ ते ६०    ६० हून अधिक एकूणमुंबई    २०६८    ५३०    २५९८नागपूर    १७०    २०७२    २२४२ठाणे    २४२    १८३६     २०७८नाशिक    ११४    १०९४     १२०८

आतापर्यंत लसीकरणात आघाडीवर असलेले जिल्हेजिल्हा    लाभार्थीमुंबई    २ लाख २५ हजार २१५पुणे    १ लाख २६ हजार ६६३ठाणे    १ लाख १३ हजार ३४६जिल्हा    लाभार्थीनागपूर    ६० हजार ९०२नाशिक    ५७ हजार ३४३

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस