शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर घटला

नागपूर : लॉकडाऊनला काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध; पालकमंत्र्यांनी चर्चाही केली नाही

नागपूर : लॉकडाऊनचा धसका; मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील मजुरांनी पुन्हा सोडले नागपूर

नागपूर : नागपुरात लॉकडाऊनमुळे रुग्णालय गाठणे झाले कठीण; रुग्णांचे हाल

राष्ट्रीय : Corona Virus: कोरोनाचे संकट! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविली

महाराष्ट्र : CoronaVirus : राज्यात 15 दिवस कठोर निर्बंध! सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी

राष्ट्रीय : CoronaVirus : देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाखांवर, २६ हजार नवे रुग्ण; मृत्युदरात आणखी घट

महाराष्ट्र : कोरोनाचा आलेख चढाच! राज्यात १५ हजार नवीन रुग्ण; ४८ जणांचा मृत्यू, काही ठिकाणी नाइट कर्फ्यू

नाशिक : coronavirus: नाशकातील ३६ पोलिसांना कोरोनाची बाधा, शहरातील २५ तर ग्रामिणमध्ये ११ पोलिसांचा समावेश

पुणे : पुण्याला कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध