शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : पुण्यात लॉकडाऊन नको लोकप्रतिनिधींची भूमिका. आणखी संख्या वाढल्यास करायचं काय ?अजित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : Coronavirus Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; मोठा निर्णय होणार?

आरोग्य : Corornavirus: कोरोना...डर के आगे जीत है; कोविडची भीती वाटत असेल तर 'या' सात टिप्स पडतील उपयोगी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला, पुन्हा नवा उच्चांक गाठला 

पुणे : पुण्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज निर्णय

मुंबई : coronavirus: सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती

मुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्यात अंशत: लॉकडाऊन? मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याची शक्यता

मुंबई : Coronavirus in Maharashtra : जेथे रुग्णसंख्या अधिक; तेथे निर्बंध कडक लागू करा, सर्व स्तरातून मागणी

मुंबई : corona vaccination : मुंबईत लसीकरणाचा उत्साह, दोन पाळ्यांमुळे दिलासा

मुंबई : coronavirus: तरुणांकडून कोरोना संक्रमणाचा धोका अधिक ; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत