लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४०% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव - Marathi News | Now only 40% beds in private hospitals in Pune to be reserved for covid patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४०% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव

रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेचा निर्णय ...

आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या लाखापार; भाजपची टीका - Marathi News | maharashtra coronavirus deaths above 1 lakh bjp leader keshav upadhye slams mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या लाखापार; भाजपची टीका

Coronavirus in Maharashtra : सक्षम धोरण न आखता आल्याचं फळ जनता भोगतेय, भाजपचा निशाणा. महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या लाखापार.   ...

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले रंगभूषाकाराचे हात, करतोय रुग्णांची सेवा - Marathi News | Amid COVID-19 Crisis, Makeup Artist Ravindra Samel Helping Hand To The Needy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले रंगभूषाकाराचे हात, करतोय रुग्णांची सेवा

गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक सिने कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी रविंद्र समेळ यांनी त्या कामगारांना अन्न धान्य पुरवले तसेच अनेकांना आर्थिक मदतीचा हात सुद्धा दिला आहे. ...

कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार - Marathi News | Move out cell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार

नोकरी गमावलेल्या,बाहेरगावी,इतर ठिकाणी राहायला जाणाऱ्या, गावी परतणाऱ्या नागरिकांसाठी साहित्य विकायची सोय ...

Live - Unlock Maharashtra | अनलॉकचा पहिला दिवस.. कुठे आणि कसा? | महत्वाच्या बातम्या - Marathi News | Live - Unlock Maharashtra | First day of unlock .. where and how? | Breaking News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live - Unlock Maharashtra | अनलॉकचा पहिला दिवस.. कुठे आणि कसा? | महत्वाच्या बातम्या

...

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर - Marathi News | Covid Center in ‘PHC’ to prevent a possible third wave of corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ‘पीएचसीं’मध्ये काेविड सेंटर

Covid Center in ‘PHC’ : प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ...

कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती - Marathi News | Corona's wave started to subside, the job will go too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची लाट ओसरू लागली, नोकरीही जाणार; कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

Akola News : कोरोनाची लाट ओसरू लागल्याने आता आपली नोकरीही जाणार, अशी चिंता कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सतावते आहे. ...

जिल्ह्यातील ५० टक्के व्यवहार आजपासून खुले, अत्यावश्यक सेवेमध्ये 'या' गोष्टींचा समावेश - Marathi News | 50% of transactions in the district are open from today, including 'these' things in essential services | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ५० टक्के व्यवहार आजपासून खुले, अत्यावश्यक सेवेमध्ये 'या' गोष्टींचा समावेश

Raigad : राज्यात सोमवार (७ जून) पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...