संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे जिल्ह्यात रविवारी ४०९ नव्या कोरोना रु ग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता पाच लाख २५ हजार १३७ रु ग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २६ रु ग्णांचा मृत्यू झाला. ...
दुसऱ्या लाटेत अखंड सेवा; दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीनंतर पत्रसेवा हळूहळू लोप पावत गेली. परंतु, टपाल विभागाने वेळोवेळी बदल स्वीकारत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले. ...