लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग - Marathi News | Good news! 2200 ST Bus to be released in Konkan for Ganeshotsav; Booking from July 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग

सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. ...

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’! - Marathi News | Now ‘stem cell therapy’ on serious patients of corona! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’!

Nagpur News व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे. ...

प्रत्येक मेडिकल कॉलेज ३५० बेड तयार करणार; १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश - Marathi News | Each medical college will have 350 beds; Medical Education Director Dr. Dilip Mhaisekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक मेडिकल कॉलेज ३५० बेड तयार करणार; १५ ऑगस्टपर्यंत सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश

कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगरचा ग्रामीण भाग या ठिकाणची साथ संपलेली नाही. ...

शाळा सुरू.. शिक्षण सुरू..! - Marathi News | editorial on schools and let students study 81 percent parents in favour of stating schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शाळा सुरू.. शिक्षण सुरू..!

School Reopen : ज्याअर्थी राज्यातील ८१ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याला होकार दिला आहे, त्याअर्थी कोविड नियमांचे पालन करून त्या त्या गाव, जिल्ह्यांची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे निर्देश द्यायला आता हरकत नाही. ...

Maharashtra Unlock: मोठी बातमी! मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या ‘या’ प्रवाशांना कोरोना RTPCR चाचणीतून सूट - Marathi News | Corona: Fully vaccinated passengers are exempted from RTPCR on domestic flights at Mumbai Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: मोठी बातमी! मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या ‘या’ प्रवाशांना कोरोना RTPCR चाचणीतून सूट

New Rules at Mumbai Airport: राज्य सरकारच्या नियमानुसार, राज्यात कोणत्याही माध्यमातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक आहे. ...

Coronavirus: “दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचं वाईट वाटतं”: इंदुरीकर महाराज - Marathi News | indurikar maharaj says liquor shops open but temples are closed in corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “दारूच्या दुकानांसह सर्व काही सुरु, फक्त देवाची मंदिरे बंद याचं वाईट वाटतं”: इंदुरीकर महाराज

Coronavirus: संभाजी भिडे गुरूजी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता प्रसिद्ध प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी खंत व्यक्त केली आहे. ...

खबरदार..! कोरोनाची दुसरी लाट ठरू शकते जीवघेणी, भूमी पेडणेकरची लोकांना कळकळीची विनंती - Marathi News | Bhumi Pednekar: We need to stay super vigilant because the virus hasn’t gone anywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खबरदार..! कोरोनाची दुसरी लाट ठरू शकते जीवघेणी, भूमी पेडणेकरची लोकांना कळकळीची विनंती

भूमी कोविड वॉरियर हा सोशल मीडिया उपक्रम चालवते आणि आजाराने ग्रस्त लोकांना मदत करते. ...

Maharashtra Unlock: ठाकरे सरकारचं ‘Opening Up’; राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार, जाणून घ्या, काय सुरू होणार? - Marathi News | Maharashtra Unlock: Opening Up; Restrictions in the state will be remove, find out, what will start? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: ठाकरे सरकारचं ‘Opening Up’; राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार, जाणून घ्या, काय सुरू होणार?

Maharashtra Unlock: उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. ...