शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सोलापूर : धक्कादायक; प्रस्ताव साडेतीन हजार, अनुदान मिळाले फक्त दहाच वारसदारांना

सोलापूर : ओमायक्रॉनची चिंता; लसीचे प्रमाणपत्र अन् युनिव्हर्सल पास आता गळ्यात

नाशिक : नाशिकमध्ये विदेशातून आलेला एक नागरिक कोरोनाबाधित; ओमायक्रोनची चाचणी होणार

राष्ट्रीय : Coronavirus: दिल्ली-मुंबईपासून ब्रिटनपर्यंत ओमायक्रॉनचा फैलाव, लसीबाबत समोर आलेल्या नव्या माहितीने वाढवली चिंता

पुणे : Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : कोरोना मृतांच्या अनुदानातही घोळ, सॉफ्टवेअरची डोकेदुखी

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: मस्तच! आता कोरोनाच्या संपर्कात येताच तुमचा मास्क चमकणार; तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार

नाशिक : CoronaVirus News : नाशिककरांची चिंता वाढली! पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित

सोलापूर : लस घेतली अन् जिंकला फ्रीज, गतीमान लसीकरणासाठी भन्नाट आयडिया