शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : आरोग्य मंत्रालयाकडून मोठा इशारा! ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेण्याची शक्यता

आरोग्य : कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

रायगड : साऊथ अफ्रिका,ओमान देशातून आलेले नागरिक काेराेना पाॅझिटिव्ह; रायगडमध्ये चिंता वाढली

आरोग्य : Omicron News: ओमायक्रॉनचा पॅटर्नच वेगळाय! बाधितांमध्ये दिसून येतंय वेगळंच लक्षण; तज्ज्ञांनी सांगितला धोका

आंतरराष्ट्रीय : गुडन्यूज... 2022 पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल, WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा

फिल्मी : ‘Miss World 2021’ स्पर्धेत कोरोनाचा ब्लास्ट, भारताची मानसा वाराणसी पॉझिटीव्ह; स्पर्धा स्थगित

फिल्मी : Alia Bhatt Covid-19: आलिया भट्ट 'हायरिस्क कॉन्टॅक्ट' असल्याचं BMCनं केलं मान्य, सॅनिटाइज केलं संपूर्ण घर; पण अभिनेत्री इव्हेंटमध्ये व्यग्र!

छत्रपती संभाजीनगर : असाही 'औरंगाबाद पॅटर्न', आरटीओतही हजारो बोगस लस प्रमाणपत्र सापडल्याने खळबळ

राष्ट्रीय : Gita Gopinath Meets Pm Narendra Modi : कोरोना लस न्याय्य प्रमाणात उपलब्ध नाही : अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट