कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...
Corona Vaccination for 18-45 age group in india: महाराष्ट्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेककडे पत्र पाठवून १२ कोटी लसी लागणार असल्याची मागणी नोंदविली आहे. मात्र, सीरमने राज्य सरकारला २० मे पर्यंत आपण एकही लस महाराष्ट्राला देऊ शकणार नसल्याचे म्हटले आहे ...
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते. त्यांना २१ रोजी श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. सुभाष देपुरा यांची ऑक्सिजनची पातळी मध्यंतरी ८८ वर पोहोचली होती. मात्र, त्यात ते डगमगले नाही. ...
total death toll reached 2,01,187 cases in India: देशात कोरोनाच्या लाटेने (CoronaVirus Second Wave) किती भयानक आणि भयावह रुप धारण केले आहे याचा प्रत्यय आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून येत आहे. ...
CDC says many Americans can now go outside without a mask: कोरोनाच्या लाटेत अमेरिकनांनीही अनेक आप्तस्वकियांना गमावले आहे. आता पुन्हा अमेरिका पूर्वीसारखे जीवन जगण्याच्या मार्गावर आहे. ...