शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

राष्ट्रीय : CoronaVirus News: स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्ज

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - लशीसाठी सर्वसामान्य हतबल! With Ashish Jadhao | Corona Vaccination | Atul Kulkarni

राष्ट्रीय : Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

मुंबई : मग, पंतप्रधान मोदींचा 'मेहुलभाई' देशातून पळालाच कसा?, नवाबांचा खोचक सवाल 

मुंबई : 'तुझ्या बापाला' हे ट्विट शिवसैनिकाचा राग होता, वादग्रस्त ट्विटप्रकरणी महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

राजकारण : Covid Vaccination: लसीकरणासाठीचे ३५ हजार कोटी नेमके कुठे खर्च झाले? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

राष्ट्रीय : Corona Vaccination: मोठी बातमी! लस उत्पादकांना मिळणार कायदेशीर खटल्यांपासून संरक्षण?; सीरमनंही केली मागणी

ठाणे : Corona Vaccination: १५ जणांनी घेतली  बेकायदेशीर लस; चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न

नंदूरबार : Corona Vaccination: लसीकरणासाठी वासुदेव, सोंगाड्या पार्टी; नंदुरबारमध्ये मोहीम