शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवस; राज्यात दिवसभरात २५ हजार ६१७ जण कोरोनामुक्त

महाराष्ट्र : Coronavirus: “अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था”; भाजपचा टोला

महाराष्ट्र : Coronavirus: धारावीमध्ये केवळ एका रुग्णाची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल!

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

कल्याण डोंबिवली : लसींच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

ठाणे : ठाण्याला मिळाल्या ७९ हजार ४४० लसींचा साठा;  ४ हजार ४४० कोवॅक्शिन तर, ७५ हजार कोव्हीशिल्ड

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: नेपाळी कोरोना स्ट्रेनने युरोपची झोप उडविली, लसही बेकार; WHO म्हणतेय...

ठाणे : ठाण्यात सुरु झाले पहिले खासगी लसीकरण केंद्र; महापालिकेने दिली १०२ रुग्णालये, आस्थापनांना परवानगी

छत्रपती संभाजीनगर : अहो, कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ...!

पुणे : राज्यात दिलासादायक चित्र! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के