शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वसई विरार : Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये

राष्ट्रीय : Corona Vaccination : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी चाचणी करण्याची गरज नाही, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचे मत

राष्ट्रीय : Corona Vaccination : लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू नाही; एम्सचा निष्कर्ष

राष्ट्रीय : Corona Vaccination : दोन डोस ५०० रुपयांत?, कोरोना लढाईत कोर्बेव्हॅक्स लसीचा लवकरच प्रवेश

महाराष्ट्र : ऑक्सिजन बेड व संसर्गाच्या दरावरून ठरणार अनलॉक, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच स्तरांमध्ये वर्गीकरण

राजकारण : टोपे दुसऱ्या विभागाबद्दल बोलतात, मी बोललो तर काय फरक पडतो?, विजय वडेट्टीवार यांचा श्रेष्ठींना सवाल

राष्ट्रीय : हरियाणा Sputnik V लशींचे 6 कोटी डोस थेट घेणार, देशातील पहिलंच राज्य 

नागपूर : नागपुरात लहान मुलांवर आजपासून मानवी चाचणी

राष्ट्रीय : Biological E चा 'महिमा', हैदराबादेत बनतेय जगातली सर्वात स्वस्त लस 'कोर्वेव्हॅक्स'

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३८० नवे कोरोनाबाधित तर ६४१ रुग्ण झाले बरे