शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोविड सेंटर करण्याचा निर्णय

ठाणे : Corona Vaccination: पालघरमधील लसीकरण मोहीम ऑक्सिजनवर!

पिंपरी -चिंचवड : Corona Vaccine in Pimpari: लसीचा साठा संपला; पिंपरीतील लसीकरण केंद्र बंद राहणार

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 56,286 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 32 लाखांवर

राष्ट्रीय : Corona Vaccination: देशात 11 ते 14 एप्रिल 'लसीकरण उत्सव'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

ठाणे : Corona Vaccine : कोरोना लसीचा साठा नसल्याने मीरा भाईंदर पालिकेची ६ लसीकरण केंद्र बंद

राष्ट्रीय : कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, पण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेश

महाराष्ट्र : Corona Vaccine : महाराष्ट्र लोकसंख्येच्या तुलनेत गुजरातपेक्षा जास्त असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर पुरवावी लस

पुणे : पाकिस्तानला पुरवठा करण्याऐवजी आधी भारतीयांना कोरोना लस द्या; काँग्रेसचे 'सिरम'समोर आंदोलन

क्रिकेट : Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं कोरोना विरुद्धचा सामना जिंकला; रुग्णालयातून घरी परतला