शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:53 IST

Pakistan IED Blast : पाकिस्तानच्या लक्की मरवत जिल्ह्यात मंगळवारी एक मोठा बॉम्बस्फोट झाला. सराय नौरंग बाजार परिसरात झालेल्या या IED स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या लक्की मरवत जिल्ह्यात मंगळवारी एक मोठा बॉम्बस्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सराय नौरंग बाजार परिसरात झालेल्या या IED स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ ट्रॅफिक पोलीस आणि ३ नागरिकांचा समावेश आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट तेव्हा झाला जेव्हा पोलिसांचा एक ताफा त्या परिसरातून जात होता. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने सुरक्षा दलांना टार्गेट करून हा स्फोट घडवून आणला. हा आत्मघाती हल्ला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र अधिकार्‍यांकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज दूरवर ऐकू आला.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

स्फोटानंतर बाजार परिसरात एकच धावपळ उडाली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटामुळे अनेक दुकानं आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.

दहशतवादी घटनांमध्ये वाढ

२०२२ नंतर पाकिस्तानातदहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः अफगाण सीमेलगतच्या भागात सुरक्षा दल आणि सार्वजनिक ठिकाणांना टार्गेट करून सतत हल्ले केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात अनेक मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. दहशतवादी कारवाया आणि वाढती अस्थिरता लक्षात घेता, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी परिसरात शोध आणि सुरक्षा मोहीम राबवली आहे. या घटनेचा प्रत्येक अँगलतून तपास केला जात असून दोषींना लवकरच पकडण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Shaken: Deadly IED Blast Kills 7 in Lakki Marwat

Web Summary : A major IED blast in Lakki Marwat, Pakistan, killed 7, including police. The attack targeted a police convoy. Security forces have cordoned off the area, launching a search operation amidst rising terrorism in Pakistan.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोटDeathमृत्यूTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPoliceपोलिस