शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला पुरवठा करण्याऐवजी आधी भारतीयांना कोरोना लस द्या; काँग्रेसचे 'सिरम'समोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 19:21 IST

मोदी सरकारने पाकिस्तानला मोफत लसींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हडपसर : 'सिरम' इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसची निर्मिती करत कोरोना विरुद्धच्या लढाईत आशेचा मोठा किरण दाखविला आहे.सध्या भारतासह अनेक देशांना सिरम मार्फत कोरोना प्रतिबंधक लस पुरवठा केला जात आहे. मात्र, भारतीय जवानांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला मोफत लस पुरवण्याऐवजी सरसकट सर्व वयोगटातील देशातील जनतेला मोफत कोरोना लस उपलब्ध करून द्या अशी मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. 

पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानला मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याबद्दल मांजरी येथील 'सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या प्रवेशद्वारावर निषेधाचे फलक झलकावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

यावेळी हडपसर मतदारसंघाचे अध्यक्ष अमित घुले यांनी मांजरी येथे प्रसारमाधहडपसर मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून जम्बो कोव्हिडं रुग्णालय हडपसरला ग्लायडिंग सेंटर सारख्या मैदानावर तातडीने सुरु करण्यात यावे. तसेच भारत सरकारने शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला मोफत कोट्यवधी कोरोना लसीचे डोस देण्याऐवजी सर्व वयोगटातील भारतीय नागरिकांना मोफत कोरोना लस उपलब्ध करून द्यावी.

यावेळी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल शिरसाठ,प्रसाद वाघमारे, स्वप्नील डांगमाळी, अक्षय जगताप,संदीप ढेरे,स्वप्नील नाईक,सुजित गोसावी,राजू ठोंबरे,अक्षय चौधरी,सुरेश डोळस,राकेश भिलारे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात फलक झलकावून निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान