कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus in Chandrapur कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे नागरिकांना पटू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्याला दररोज २५ हजार डोस लागत असताना केवळ तीन हजार मिळत आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील कोरोना रुग्णांना बेडची सुविधा आता मोबाईलवर उपलब्ध होऊ शकणार आहे. यासोबतच डॉक्टरांचा सल्ला हा व्हॉट्सअॅप क्रमांकावरही मिळू शकेल. ...
राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना प्रथम लसीकरण द्या,मगच इतरांना लसीकरण करण्याचा आग्रह धरत लसीकरणच बंद पाडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीयरित्या वाढत होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. ...
अंकिता लोखंडेने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. ...
CoroanVirus Sangli : कोरोनाबाधितांसाठी व्हेन्टिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करुन व्युहरचना ठरविणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. कोरोना लसीची टंचाई असून मंत्रीमंडळ बैठकीत याविषयी धोरणात्मक नि ...