लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड - Marathi News | Thane district got 39,300 Covishield Vaccine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड

ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ...

पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्ने लाॅकडाऊन, जिल्ह्यात सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलले  - Marathi News | Akshayya Tritiya's moment missed again, wedding lockdown, more than half a million marriages postponed in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्ने लाॅकडाऊन, जिल्ह्यात सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलले 

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे. ...

पनवेल: तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,  तीन हजार बेडसह ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन वाढले - Marathi News | Panvel: District administration ready for third wave, oxygen production increased to 643 metric tonnes with 3,000 beds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल: तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,  तीन हजार बेडसह ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन वाढले

काेराेनाची लस देण्याचा कार्यक्रम रडतखडत सुरू आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना सुरक्षा कवच प्राप्त झाल्याचा दावा सरकार आणि प्रशासन करत आहेत. ...

मुंबईत काेराेना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक, टास्क फाेर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदत - Marathi News | Corona death toll in Mumbai worrying, task force to seek help from medical experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काेराेना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक, टास्क फाेर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदत

पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याचे दिसून आले होते. शिवाय, अजूनही रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे मृत्यू ओढावत असल्याचे दिसून येत आहे. ...

नोटीस मिळताच दारूमुळे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा दावा मागे; डॉक्टर आला ताळ्यावर  - Marathi News | doctor Withdrawal claim that the patient was corona-free by alcohol after receiving the notice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोटीस मिळताच दारूमुळे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा दावा मागे; डॉक्टर आला ताळ्यावर 

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी आपण देशी दारूची मात्रा देऊन कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा केला होता. पन्नासहून अधिक रुग्णांना आपण दररोज तीस मिलीलिटर देशी दारू दिली. ...

कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार - Marathi News | All industries in Kolhapur, including MIDC, will be closed for 8 days from Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार

सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी नियमांचे पालन करून एमआयडीसी, उद्योग, कारखाने सुरू आहेत. ...

Corona Vaccination : "लसींपेक्षा पोस्टर्स जास्त, शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का?"; काँग्रेसचा सणसणीत टोला - Marathi News | Congress MLA Zeeshan Siddique Slams Shivsena for posters on corona vaccination on centre | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccination : "लसींपेक्षा पोस्टर्स जास्त, शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का?"; काँग्रेसचा सणसणीत टोला

Congress MLA Zeeshan Siddique Slams Shivsena : लसीकरणावरून काँग्रेसने शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ...

लसीकरण नोंदणीच्या नावे होऊ शकते फसवणूक, सायबर पोलीस; सावध राहण्याचे आवाहन - Marathi News | Vaccination can lead to fraud in the name of registration says cyber police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीकरण नोंदणीच्या नावे होऊ शकते फसवणूक, सायबर पोलीस; सावध राहण्याचे आवाहन

महाराष्ट्र सायबर विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणात, लसींच्या तुटवड्यामुळे लस मिळणार की नाही, अशी चिंता अनेकांना आहे. ...