शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccine: लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

आरोग्य : Coronavirus : वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे? जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय.....

कोल्हापूर : Corona vaccine-नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल!

राष्ट्रीय : CoronaVirus: “पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

तंत्रज्ञान : Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध

राष्ट्रीय : आता केवळ आत्महत्या करणे बाकी आहे, व्हेंटिलेटर चालू नसल्यामुळे भाजपा आमदाराचा संताप

सांगली : Corona vaccine-ऑन लाईन नोंदणी करूनही लस घेण्यासाठी मात्र गैरहजर

अकोला : Corona Vaccination : दाेन मिनिटांमध्येच दाेनशेच्यावर लस बुकिंग!

अकोला : दुसऱ्या डोस साठी नागरिकांचे हाल; ऐनवेळेवर लेडी हार्डिंगमधील केंद्र केले बंद!

राष्ट्रीय : भारतातील कोरोना व्हेरिएंटचा जगात हाहाकार! 44 देशांमध्ये प्रादुर्भाव असल्याचे WHO ने सांगितले