शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वर्धा : वर्ध्याचे डॉ. कुशाग्र देशमुख यांचा भटिंडा येथे कोरोनाने मृत्यू

पुणे : Corona Virus Pune : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १ हजार नवे ६९३ रुग्ण; ३ हजार ३३ जण कोरोनामुक्त

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा

राष्ट्रीय : Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश

गोंदिया : नियोजनाअभावी गोंदियात लसीकरण केंद्रावर गोंधळ 

राष्ट्रीय : डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू

नवी मुंबई : CoronaVaccine: 4 लाख कोरोना लस खरेदीसाठी नवी मुंबई महानगरपालिका काढणार ग्लोबल टेंडर

राष्ट्रीय : CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित

राष्ट्रीय : Corona vaccine : कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेमधील अंतर वाढले, पण दोन्ही डोस घेणाऱ्यांचे काय? तज्ज्ञ म्हणतात...

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा