शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण 'टंचाई' म्हणणं अतिशय दुर्देवी

नवी मुंबई : Corona vaccine: नवी मुंबई महानगरपालिकेचे लस खरेदीसाठी ‘ग्लोबल टेंडर’

गोंदिया : नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

नाशिक : देवगाव आरोग्य केंद्रात लसीकरणाचा तीन हजारांचा टप्पा पार

नागपूर : नागपुरात दुसरा डाेस लावणाऱ्यांची संख्या वाढली

वर्धा : 96 तासांत 5,655 लाभार्थ्यांना मिळाला लसीचा दुसरा डोस

नागपूर : कसे होणार लसीकरण? तुटवडा कायम!

पुणे : Corona Vaccine Pune : पुणे शहरात रविवारी फक्त १५ केंद्रावर लसीकरण सुरु राहणार; 'कोव्हॅक्सिन' लस उपलब्ध असणार 

राष्ट्रीय : 'मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठविली?', पोस्टरद्वारे सवाल करणाऱ्या १७ जणांना अटक

राष्ट्रीय : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल